Slider Image
Slider Image
Slider Image
Slider Image
सूचना

ग्रामपंचायत सेवा

महाराष्ट्र राज्य प्रशासन

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
श्री. एकनाथ डवले
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले

जिल्हा परिषद / पंचायत समिती प्रशासन

श्री.ओमकार पवार साहेब
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)
श्री.ओमकार पवार साहेब
डॉ. वर्षा फडोळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जि.प
डॉ. वर्षा फडोळ
नम्रता चंद्रकांत जगताप
माननीय गटविकास अधिकारी (उ.श्रे.)
नम्रता चंद्रकांत जगताप
श्री सुनील पाटील
सहाय्यक गटविकास अधिकारी
श्री सुनील पाटील

ग्रामपंचायत प्रशासन

श्री.शकील छोटू मन्सुरी
ग्रामपंचायत अधिकारी
श्री.शकील छोटू मन्सुरी
सौ.योगिता केशव सातभाई
सरपंच
सौ.योगिता केशव सातभाई
सौ.मनिषा सचिन निकाळे
उपसरपंच
सौ.मनिषा सचिन निकाळे


गावाविषयी माहिती

रसलपूर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २१६१ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ६ मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, कापूस व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष व ऊस या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

रसलपूर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रसलपूर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच पाणी फाऊंडेशन स्पर्धेत रसलपूरला विशेष गौरव पुरस्कार प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा पातळीवर मिळाला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

रसलपूर गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.


लोकसंख्या आकडेवारी


206
2161
1885
967
Logo 1
Logo 2
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7